Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

जिवाणू आणि नैसर्गिक कर्ब

  Bacterial and natural carb मित्रांनो, आपण  पशुपालक खूप दिवसांपासून शेती करत आहोत, आम्ही पारंपरिक शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जातो. ...

 Bacterial and natural carb मित्रांनो, आपण  पशुपालक खूप दिवसांपासून शेती करत आहोत, आम्ही पारंपरिक शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जातो.

आपल्याला शेतीतून मिळणारा मोबदला आपल्या शेती व्यवसायातील सूक्ष्मजंतूंमुळे मिळतो, सूक्ष्मजंतूंची संख्या जितकी जास्त तितके उत्पादन जास्त. परंतु आपण अधिक कंपाऊंड खतांचा वापर करतो नैसर्गिक खतांपेक्षा.

Bacterial and organic carb
Bacterial and organic carb
                    

जिवाणू आणि नैसर्गिक कर्ब


भारतात पूर्वीपासून निसर्गाच्या आधारावरच शेती केली जात होती, परंतु हरित क्रांती नंतर मात्र शेतकरी 
रासायनिक खतांकडे वळला,अगोदर त्याला त्यामानाने उत्पादन हि चांगले मिळायला लागले, परंतु त्याबरोबर 
शेतीचा समतोल हि बिघडू लागला.त्यामुळे निसर्गावरही परिणाम होऊ लागला, व हळूहळू शेतीतली उत्पादकता 
कमी होत गेली. 

जर आपल्याला आपल्या फळबागांची कार्यक्षमता वाढवण्याची इच्छा असेल तर, आपल्या मातीत सेंद्रिय कर्ब 'Bacterial and organic carb' उपयोग केल्याशिवाय ती वाढणार नाही. नैसर्गिक साहित्य, नैसर्गिक सामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो की नाही याची पर्वा न करता आणि सूक्ष्म जीव नसतानाही आपल्या मातीत, चांगले पीक कसे येईल? सूक्ष्मजंतूंची संख्या तयार करण्यासाठी आपल्याला मातीत सूक्ष्मजंतू वितरीत करावे लागतील सूक्ष्म जीवांचे जे पदार्थ मातीत मिसळल्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल, व  खरोखरच त्या वेळी आपले ग्रामीण उत्पन्नात वाढ होईल .

Bacterial and organic carb
Bacterial and organic carb

natural carb

समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही नैसर्गिक पद्धतीने शेती करणे हि काळाची गरज झाली आहे. 
त्यासाठी शेतकरी वर्गाने शेतीत कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा.Bacterial and organic carb शेतात जीवामृत चा वापर केल्यास जमिनीचा रचनेत बदल होतो. परिमामी चांगले पीक येऊन 
उत्पादकता तर वाढतेच परंतु पीक सुद्धा शुद्ध स्वरूपात मिळते.
 

Organic carban

बाजारामध्ये यासाठी अनेक उत्पादने अनेक कंपन्यांनी आणले आहेत. व ते आपल्या शेतातील Organic carban वाढतो असा दावाही करतात.परंतु त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा याबाबत मनात साशंकता आहे. यासाठी शेतकऱ्यानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्याने समूहातून शेती करून जीवामृत, डिकंपोजर, गांढूळ खत असे पर्याय उभे करावे. जेणेकरून त्याला इतर कोणावरही विसंबून राहावे लागणार नाही. 

याबाबत "Bacterial and natural carb"
आपण सविस्तर चर्चा करू. नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देत जाईन. त्यासाठी मला सपोर्ट करा.

या जगातला बळीराजा सुखी होवो, एवढीच गुरुचरणी पार्थना. 


No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!