Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Top Ad

Zilla Parishad Maharashtra Bharti 2023 जिल्हा परिषद मेगा भरती 2023

Z illa Parishad Maharashtra Bharti 2023 जिल्हा परिषद मेगा भरती 2023 Jilha_parishad_bharti_2023 Zilla Parishad Bharti 2023 - A promotion for ...

Zilla Parishad Maharashtra Bharti 2023

जिल्हा परिषद मेगा भरती 2023

Jilha_parishad_bharti_2023


Zilla Parishad Bharti 2023 - A promotion for the ZP Enlistment to fill Huge number of posts is distributed by Zilla Parishad today on fourth August 2023. This enrollment interaction is for the A huge number of Opening. Its truly Uplifting news for ZP work searchers. According to the most recent update for Zilla Parishad Enrollment 2023 this bharti interaction will be directed by IBPS. Zilla Parishad will begin the most recent enlistment process for the Different posts of Information Section Administrators, Wellbeing Manager, Wellbeing Sevak (Male), Wellbeing Sevak (Male), Wellbeing Sevak (Female), Drug specialist, Agreement Gram Sevak, Junior Architect (Common/G.P.P.), Junior Designer (Mechanical), Junior Sketcher, Junior Repairman, Junior Records Official, Junior Associate (Representative), Junior Right hand Records, Joiner, Boss, Animals Boss, Research center Professional, Technician, Rigman (Ropeman), Senior Collaborator (Agent), Senior Records Colleague, Expansion Official (Horticulture), Augmentation Official (Schooling), Augmentation Official, Structural Designing Partner (Development/Minor Water system) posts. Countless 334 opportunities will be filled in this enrollment. Application structures will start from fifth August 2023, while last date to apply is 25th August 2023. Further subtleties are as per the following:- .

जाहिरात क्रमांक :०१/२०२३

एकूण जागा : १८६४१ + जागा 



पद क्रमांक पदाचे नाव पद क्रमांक पदाचे नाव
आरोग्य पर्यवेक्षक १५ जोडारी
आरोग्य सेवक (पुरुष) १६ पर्यवेक्षिका
आरोग्य सेवक महिला १७ पशुधन पर्यवेक्षक
औषध निर्माण अधिकारी १८ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
कंत्राटी ग्रामसेवक १९ यांत्रिकी
कनिष्ट अभियंता (स्थापत्य) २० रिगमन (दोरखंडवाला)
कनिष्ठ अभियंता (विदयुत ) २१ वरिष्ठ सहाय्यक लिपिक
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) २२ वरिष्ठ सहाय्यक लेखा
कनिष्ठ आरेखक २३ विस्तार अधिकारी (कृषि )
१० कनिष्ठ यांत्रिकी २४ विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
११ कनिष्ठ लेखाधिकारी २५ विस्तार अधिकारी (शिक्षण)
१२ कनिष्ठ सहाय्यक लिपिक २६ विस्तार अधिकारी पंचायत
१३ कनिष्ट सहाय्यक लेखा २७ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
१४ तारतंत्री २८ लघुलेखक (उच्चश्रेणी)


शैक्षणिक पात्रता :

१) पद क्रमांक १: (i ) विज्ञान शाखेतील पदवी (ii )बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा कोर्स 
२) पद क्रमांक २: १० वी उत्तीर्ण (SSC Pass )
३) पद क्रमांक ३: साहाय्यकारी प्रसवीका आणि महाराष्ट् परिचर्या परिषदेमध्ये नोंद 
४) पद क्रमांक ४: बी.फॉर्म / डी.फॉर्म 
५) पद क्रमांक ५: ६० % गुणांसह १२ वि उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण /कृषि डिप्लोमा/पदवी 
६) पद क्रमांक६: स्थापथ्य अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा 
७) पद क्रमांक७: विदयुत अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा 
८) पद क्रमांक ८:यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा 
९) पद क्रमांक९ : १० वी उत्तीर्ण व स्थापथ्य आरेखक कोर्स 
१०) पद क्रमांक १०:(i)तांत्रिक शिक्षण विभागातील यांत्रिक विषयातील कोर्स  (ii) ५ वर्षे अनुभव 
११) पद क्रमांक ११ :पदवीधर व ५ वर्षे अनुभव 
१२) पद क्रमांक १२ व १३: (अ)दहावी उत्तीर्ण (ब) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३०श.प्र.मिनिट 
१३) पद क्रमांक १४: तारतंत्री प्रमाणपत्र 
१४) पद क्रमांक१५ :(अ) इयत्ता ४ थी उत्तीर्ण  (ब) २ वर्षे अनुभव 
१५) पद क्रमांक १६: समाजशात्र /गृहविज्ञान /शिक्षण /बालविकास /पोषण पदवी 
१६) पद क्रमांक १७: पशुवैद्यकीय शाखेतील पदवी किंवा समतुल्य 
१७) पद क्रमांक १८: भौतिकशास्त्र /रसायनशास्र/जीवशास्त्र /प्राणिशास्त्र /मायक्रोबियॉलॉजि पदवी 
१८) पद क्रमांक १९ : १० वी उत्तीर्ण व I T I (यांत्रिकी/विदयुत /ऑटोमोबाईल/प्रमाणपत्र )
१९) पद क्रमांक २० : दहावी उत्तीर्ण व अवजड वाहन चालन परवाना १ वर्षे अनुभव 
२०) पद क्रमांक २१: पदवीधर 
२१) पद क्रमांक २२: B.Com  व ३ वर्षे अनुभव 
२२) पद क्रमांक २३ : कृषि पदवी किंवा समतुल्य 
२३) पद क्रमांक २४: विज्ञान /कृषी /वाणिज्य /किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित /सांख्यिकी विषयासह पदवी 
२४) पद क्रमांक २५: (अ) ५०% गुणांसह B.A./B.sc/बी.कॉम (b)B.ed (c) ३वर्षे अनुभव 
२५) पद क्रमांक २६: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी 
२६) पद क्रमांक २७:  (अ)दहावी उत्तीर्ण+स्थापथ्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य 
२७) पद क्रमांक २८: (अ) दहावी उत्तीर्ण   (ब) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १२० श.प्र.मिनिट     (क) इंग्रजी टंकलेखन ४०श.प्र.मिनिट व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मिनिट.



वयाची अट २५ ऑगस्ट २०२३रोजी (मागासवर्गीय ५ वर्षे सूट )
आरोग्य सेवक (महिला) १८ ते ४२ वर्षे
आरोग्य सेवक (महिला )मागासप्रवर्ग १८ ते ४५ वर्षे
आरोग्य सेवक ( पुरुष ) १८ ते ४७ वर्षे
पर्यवेक्षिका २१ ते ४० वर्षे
उर्वरीत इतर पदे १८ ते ४० वर्षे


जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे .प्रस्तुत जाहिरातीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील आहेत  हजारो पदे भरण्याची सुरुवात हि ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होत असून अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. जिल्हा निहाय पदे लवकरच साईट वर उपलब्ध होतील 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

फी:  खुला प्रवर्ग : १००० रुपये /- (मागासवर्गीय /अनाथ :९००/- रुपये , माजी सैनिक : फी नाही )

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२३ (११:५९ मिनिटे )

अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात : पाहा 

ऑनलाईन अर्ज :  Apply Online 

 

No comments

भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!